देणगीदारांना माहिती व सूचना

१) आपण दिलेल्या (रोख अथवा वस्तूरूप) देणगीची पावती अवश्य मागून घ्या.

२) आपणास 80G अंतर्गत सवलत हवी असल्यास पावतीवर आपला PAN नंबर लिहून द्यावा.

३) देणगी देण्याकरिता बँक खात्याचा QR कोड उपलब्ध आहे. बालकाश्रम, वृध्दाश्रम व इमारत निधीकरिता स्वतंत्र QR कोड आहे.
QR code link : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFjhwfcjDiymjh1okbN6jBZ2WSH1MxcEoNRWIrID3ipXLjHw/viewform?usp=sharing&ouid=103047360281547475656

४) आपण संस्थेस भेट देऊन स्वहस्ते देणगी देऊ शकता.

५) आपण दिलेल्या बहुमोल देणगीचा योग्य तो विनियोग संस्थेच्या उद्दीष्टांकरिता केला जाईल.

६) देणगी देण्यासंदर्भात कोणतीही चौकशी करणेची असेल अगर कोणतीही शंका अगर अडचण असल्यास खालील फोन क्रमांकांवर संपर्क साधावा, ही विनंती.

अ) डॉ. सुधन्वा रा. पाठक ८२७५४ ९०१२५

ब) डॉ. श्रीकांत श्री. कुलकर्णी ९३७२२ २३४८७

क) डॉ. आर. एन. पाठक ८२७५४ ९०१२५

ईमेल: pathakanathashram@gmail.com

वेब: https://www.pathaktrust.org

Scroll to Top