var message = “function disabled”;
function rtclickcheck(keyp){ if (navigator.appName == “Netscape” && keyp.which == 3){ alert(message); return false; }
if (navigator.appVersion.indexOf(“MSIE”) != -1 && event.button == 2) { alert(message); return false; } }
document.onmousedown = rtclickcheck;
पाठक ट्रस्टची स्थापना मिरजेचे प्रसिध्द धन्वंतरी व माजी आमदार कै. डॉ. न. रा. पाठक यांनी केली. ही दक्षिण महाराष्ट्रातील मिरज येथे कार्यरत संस्था आहे. आमच्या संस्थेतर्फे अनाथाश्रम व वृद्धाश्रम चालवला जातो. संस्थेच्या कार्याची माहिती संर्वाना सहज मिळावी या हेतूने हे संकेतस्थळ चालू केले आहे.