अभिनंदन

आमच्या संस्थेचे कार्यवाह व ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. बी. टी. कुरणे यांना आज सांगली I M A व आरोग्य भारती  तर्फे  सांगलीचे माननीय जिल्हाधिकारी श्री. विजय कळम पाटील यांचे शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.

Tagged with:
Posted in General
One comment on “अभिनंदन
  1. मदन कृष्णाजी कुलकर्णी. बारामती. says:

    मन:पुर्वक अभिनन्दन.एकुणच ट्रस्टने चालविलेल्या सर्व उपक्रमांचा समाजाला उपयोग होतो आहे. आपण सर्व पाठक कुटुम्बीय आणि ट्रस्टी तसेच कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. भावना व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*