आज तीस सप्टेंबर म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक कै. डॉ. न. रा. पाठक यांचा जन्मदिवस. नेहमीप्रमाणे त्यांच्या मिरज मार्केट जवळील असलेल्या पुतळ्याचे वंदन करून साजरा करण्यात आल. त्यास संस्थेचे ट्रस्टी, संचालक, कर्मचारी व प्रवेशित मुले व आजी आजोबा यांनी त्यांना श्रद्धांजली…