दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र टाईम्स च्या कोल्हापूर आवृत्ती मध्ये ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांचा मुलाखतवजा लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यात त्यांनी अनाथाश्रमातील मुलांना येणाऱ्या समस्यांचे विवरण केले आहे व समाज आणि शासन यांच्याकडून अशा मुलांना काय अपेक्षा…