गेल्या रविवारी दिनांक १७-३-२४ रोजी आमच्या वृद्धाश्रमातील प्रवेशित आजी श्रीमती सरोजिनी अरुण कुलकर्णी यांचे वयाच्या ७६व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. संस्थेतर्फे तसेच सर्व ट्रस्टी, प्रवेशित, कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संस्थेत त्यांच्यासाठी दि. १९-३-२४…
The 75th Republic day was celebrated at our trust on 26th January 2024. The national flag was unfurled at the Pathak Vruddhashram premises. Mrs and Mr Arun Deval were the chief guests and Dr Santosh Kulkarni also attended the event.…
दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर १५ २०२२ ते नोव्हेंबर १५ २०२३ चा वार्षिक अहवाल ३० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आला. हा अहवाल आपलेपुढे मांडताना आनंद होत आहे. खालील pdf आपण वाचू शकता, तसेच शेअर करू शकता.
३० नोव्हेंबर संस्थेसाठी कायमच महत्त्वाचा दिवस आहे. ३० नोव्हेंबर १९८५ ही कै. डॉ. न. रा. पाठक यांची पुण्यतिथी. तसेच याच दिवशी १९९० साली वृद्धाश्रम सुरु झाला. त्यामुळे हा दिवस पाठक ट्रस्ट च्या वार्षिक अहवाल प्रकाशनाचा दिवस असतो. डॉ. न. रा.…
To help our donors get a good idea about details before donating, and also to establish a good communication between us and donors, we have made a simple yet detailed donor’s guide please go through it before donating. Please note…
Advocate Anant Yashwant Bedekar passed away on the 18th of September. He was a trustee of Pathak Trust. He was actively involved with trust activity for last three decades, long before he became a trustee. He was a legal advisor…
If you want to know more about our trust please email us at pathakanathashram@gmail.com
वाई दि. १८ : येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा वाई च्या माजी विद्यार्थिनी संघातर्फे सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार धोंडो केशव कर्वे पुरस्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रा. न. पाठक यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या…