Monthly Archives: August 2015

डॉ. न. रा. पाठक शाताब्दिवर्ष – २०१५

यंदाचे वर्ष आमच्या संस्थेचे संस्थापक डॉ. न. रा. पाठक यांचे शताब्दी वर्ष आहे. सन २००८ मध्ये डॉक्टरांचे चरित्र श्री प्रकाश पाठक लिखित ‘हिरा ठेवीता ऐरणी’ या कादंबरी रूपात प्रकाशित झाले आहे. त्यात काही जणांनी दिलेल्या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.

Posted in Uncategorized