Monthly Archives: December 2015

डॉ. न. रा. पाठक यांचा ३० वा स्मृतिदिन

मिरज : दि. ३० नोव्हेंबर आज येथे पाठक ट्रस्ट तर्फे ट्रस्ट चे संस्थापक, मिरजेचे माजी आमदार व निष्णात धन्वंतरी  कै. डॉ. न. रा. पाठक यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता डॉक्टरांच्या मिरज मार्केट

Posted in articles, Trust Events