Monthly Archives: November 2021

दत्तका संदर्भात काही महत्त्वाचे

सध्या सोशल मीडिया मध्ये काही मेसेजेस फिरतात त्यातून दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची फसगत होऊ शकते.दत्तकाची सर्व प्रक्रिया कायद्याने ठरवल्या प्रमाणेच केली पाहिजे. एखादे मूळ आढळले तर त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून लगेचच नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवा. पोलीस पुढील साहाय्य करतील. तसेच

Posted in General