३० नोव्हेंबर २०२२ आज आमच्या संस्थेचे संस्थापक, मिरजेचे माजी आमदार व लोकनेते कै. डॉ. एन. आर. पाठक यांचा ३७ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी पाळला गेला. सकाळी आठ वाजता लक्ष्मी मार्केट येथील डॉक्टरांच्या पुतळ्यास अभिवादनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. गेली अनेक वर्षे…