३० नोव्हेंबर २०२१: मिरज दर वर्षी प्रमाणे स्मृतिदिनाची सुरवात कै. डॉ. न. रा. पाठक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. सकाळी ८ वा झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. मोहन वाटवे यांच्या हस्ते डॉक्टरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या कार्यक्रमास पाठक अनाथाश्रमाचे…