दर वर्षी ३० नोव्हेंबर दिवशी , पाठक ट्रस्ट व पाठक परिवार तर्फे कै. डॉ. न. रा. पाठक यांचे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान आयोजित करण्यात येते.१९८६ साली या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरवातीच्या काही वर्षांत भाषणे मुख्यत्वे डॉक्टरांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहकाऱ्यांची असत.…