दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र टाईम्स च्या कोल्हापूर आवृत्ती मध्ये ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांचा मुलाखतवजा लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यात त्यांनी अनाथाश्रमातील मुलांना येणाऱ्या समस्यांचे विवरण केले आहे व समाज आणि शासन यांच्याकडून अशा मुलांना काय अपेक्षा आहेत त्या मांडल्या आहेत.
This is a marathi article published in the Kolhapur edition of Daily Maharashtra Times. It highlights the problems faced by the children brought up in orphanages and their expectations from the society and government. It is in form of an interview with the president of the trust Dr R. N. Pathak. It was published on the occasion of children’s day 14/11/14